Pm Surya Ghar Yojna : प्रधानमंत्री सूर्य घर योजना तुन मिळवा मोफत वीज !!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा नुकतेच भारतीय जनतेसाठी एक नवीन योजना सुरु केली गेली आहे ज्या मध्ये नागरिकांना मोफत वीज मिळणार आहे. Pm Surya Ghar Yojna मधून भारतातील १ कोटी घरांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ह्या योजने साठी तुम्हाला घराच्या छतावर सौर ऊर्जा चे पॅनल लावून मिळणार आहे.

The PM Surya Ghar Yojna is a new scheme launched by Prime Minister Narendra Modi for the Indian public. Under this scheme, 1 crore households in India will receive free electricity. As a part of this scheme, you will be eligible to receive solar panels installed on the roof of your house.

Pm Surya Ghar Yojna
Pm Surya Ghar Yojna

१३ फेब्रुवारी २०२४ ला प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी X ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ह्या योजनेची घोषणा केली त्या मध्ये त्यांनी सांगितले कि, ” निरंतर विकासासाठी आणि लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजना Pm Surya Ghar Yojna ची आहोत जी ७५ हजार करोड ची योजना आहे आणि ह्या योजनेतून १ करोड घरांना आम्ही ३०० युनिट पर्यंत वीज प्रत्येक महिन्याला मोफत देणार आहोत.

On February 13, 2024, Prime Minister Narendra Modi announced the Pm Surya Ghar Yojna on social media platform X. This scheme is aimed at continuous development and a brighter future for the people. The scheme has a budget of 75,000 crore and aims to provide free electricity up to 300 units per month to 1 crore households.

Pm Surya Ghar Yojna : काय होणार आहेत फायदे.?

Pm Surya Ghar Yojna : मध्ये तुम्हाला तुमच्या घर च्या छतावर सरकार कडून रूफ टॉप सोलर पॅनल लावून देणार आहे आणि ह्या रूफ टॉप सोलर पॅनल मधून तुम्हाला माहियाची ३०० युनिट पर्यंत वीज माफ असणार आहे. म्हणजे तुम्हाला ३०० युनिट पर्यंत कोणतेही वीज बिल येणार नाही आणि जर तुमचा वापर कमी असेल तर तुमची वाचवलेली वीज हि तुम्ही महावितरण ला विकू सुद्धा शकता आणि त्या मधून तुम्ही वार्षिक जवळ पस १८ हजार रुपये सुद्धा कमवू शकता. त्या मुळे तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे.

Pm Surya Ghar Yojna offers rooftop solar panels for your home, provided by the government. These solar panels can generate up to 300 units of electricity per month, which means you won’t receive any electricity bill for up to 300 units. If your consumption is lower, you can sell the excess units back to the power distribution company and potentially save around rs 18,000 annually. This program can be highly beneficial for you.

Pm Surya Ghar Yojana Apply Online : ह्या योजने साठी कसा करायचा अर्ज ?

Pm Surya Ghar Yojana Apply Online : ह्या योजने साठी आता पर्यन्त ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी अर्ज केला आहे आणि ह्या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ह्या योजने साठी सरकार ने एक ऑफिशिअल वेबसाईट चालू केली आहे. https://pmsuryaghar.gov.in/ ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता. ह्या वेबसाईट वॉर जाऊन तुम्हाला Apply For Roof Top Solar वर क्लिक करायचे आहे आणि पुढील अर्ज भरायचा आहे. ह्या योजने साठी अर्ज करण्यासाठी तुमच्या कडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि ज्या अर्जदाराच्या नावाने आपण अर्ज करणार आहोत त्याचाच नावाने तुमचे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.

To apply for the PM Surya Ghar Yojana, visit the official website at https://pmsuryaghar.gov.in/. Click on Apply For Roof Top Solar and fill out the application form. Make sure you have a valid electricity connection in your name to be eligible for the scheme.

Pm Surya Ghar Yojana Eligibility : प्रधानमंत्री सूर्य घर योजना मध्ये अर्ज करण्यासाठी काय आहे पात्रता ?

Pm Surya Ghar Yojna
Pm Surya Ghar Yojna

Pm Surya Ghar Yojana Eligibility : प्रधानमंत्री सूर्य घर योजना मध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्या घरी वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अगोदर तुम्हाला तुमचा वीज कनेक्शन चा ग्राहक क्रमांक भरावा लागतो. दुसरे म्हणजे तुमचा महिन्याचा वीज खर्च ३०० युनिट पेक्षा जास्त नाही असला पाहिजे जर तो जास्त आहे तर तुम्ही ह्या योजने साठी अर्ज करू शकत नाही.

To be eligible for the Pradhan Mantri Surya Ghar Yojana, you need to have a residential electric connection. You will also need to provide your consumer number associated with the electric connection when applying online. Additionally, your monthly electricity consumption should not exceed 300 units. If it is higher, you will not be eligible to apply for this scheme.

ह्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होण्या साठी तुमची वार्षिक आय म्हणजे कमाई हि दोन लाखांपेक्षा जास्त नाही असली पाहिजे तसेच तुम्हाला जर हे सोलर पॅनल तुमच्या घर वॉर लावायचे असेल तर तुमचे घर हे कमीत कमी ३०० स्क्वेअर फिट असले पाहिजे.

Your annual income should not be at more than two lakhs to be eligible for this scheme. Additionally, if you plan to install solar panels on your home, it should have a minimum area of 300 square feet.

अधिक माहिती साठी तुम्ही Pm Surya Ghar Yojana च्या ऑफिशल वेबसाईट वर जाऊन पूर्ण माहिती घेऊ शकता.

तुम्हाला आमचे लेख कसा वाटला हे खाली कंमेंट करून कळवा आणि आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा!!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment