One Plus 12 लवकरच आपल्या भेटीला !! जाणून घ्या काय आहे नवीन फीचर्स?

One Plus 12

मोबाइल मार्केट मध्ये सुरुवाती पासूनच धुमाकूळ घालणाऱ्या One Plus आपला नवीन फोन लवकरच बाजारात घेऊन येणार आहे. चीन मध्ये झालेल्या कार्यक्रम मध्ये One Plus 12 कंपनी ने ह्या फोन ची घोषणा केली. ह्या फोन OLED स्क्रीन सोबत येणार आहे आणि लवकरच ह्याची निर्मिती चीन मध्ये सुरु होणार आहे . वन प्लस च्या ह्या इव्हेंट मध्ये … Read more