iQOO Neo 9 Pro मोबाइल लाँच !! इथे जाणून घ्या काय आहे खास ह्या मोबाइल मध्ये?

iQOO-Neo-9-Pro
iQOO-Neo-9-Pro

iQOO Neo 9 Pro : iQOO कंपनी ने नुकताच आपला नवीन मोबाइलला बाजारात आणला आहे ज्याचे नाव आहे iQOO Neo 9 Pro आणि ह्याच्या मध्ये बजेट सेगमेंट चा आहे आणि ह्या मोबाइलला मध्ये आपल्याला सगळे प्रीमियम सेगमेंट चे सर्व फीचर्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत कमी बजेट मध्ये एक प्रीमियम फोन आपल्याला बघायला मिळणार आहे. iQOO Neo 9 Pro हा अगोदर चीन मध्ये लाँच झाला होता आणि फेब्रुवारी २०२४ पासून आपल्याला तो भारतीय बाजारात सुद्धा बघायला मिळणार आहे .

Vivo iQOO Neo 9 Pro : काय आहेत ह्या मोबाइलला चे स्पेसिफिकेशन्स ?

Vivo iQOO Neo 9 Pro : आता पर्यंत बाजारात आलेल्या मोबाइल पेक्षा हा मोबाइल कमी बजेट मध्ये खूप सारे धमाल फीचर्स आपल्यासाठी घेऊन आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या मध्ये आपल्याला 8 Gen 2 प्रोसेसर बघायला मिळते जे आता पर्यंत ह्या बजेट रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळाले नाही. सोबतच मोबाइल हा आपल्याला फ्लॅट डिस्प्ले मध्ये बघायला मिळणार आहे आणि मोबाईल पण स्लिम असणार आहे.

vivo iqoo neo 9 pro
vivo iqoo neo 9 pro

पॉवरफुल प्रोसेसर :

iQOO Neo 9 Pro मध्ये आपल्याला एक पॉवरफुल प्रोसेसर बघायला मिळणार आहे, जो आहे 8 Gen 2 प्रोसेसर जो हेवी टास्क सुद्धा खूप आरामात करू शकणार आहे जसे कि गेमिंग आणि मल्टि टास्किंग.

डिस्प्ले :

iQOO Neo 9 Pro मध्ये तुम्हाला 6.78 inch Amoled चा एक स्मूथ डिस्प्ले बघायला मिळणार आहे. ज्याच्या मध्ये बेझल लेस डिस्प्ले आहे आणि ज्याचे रिजोल्यूशन 1.5k मध्ये असणार आहे सोबतच 144Hz चा रिफ्रेश रेट असणार आहे जो गेमिंग साठी चांगला सपोर्ट करणार आहे, आणि सोबतच 1400 Nits चा Peak Brightness असणार आहे. ह्या मोबाइलला मध्ये तुम्हाला Q1 ची डिस्प्ले चिप मिळणार आहे च्या मुळे व्हिडिओ चा आणि गेमिंग चा अनुभव चांगला मिळणार आहे.

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग :

iQOO Neo 9 Pro च्या ह्या मोबाइल मध्ये आपल्याला फास्ट चार्जिंग सोबत एक चांगला बॅटरी बॅक अप मिळणार आहे जो तुमचा एकंदरीत अनुभव द्विगुणित करू शकतो. ह्या मोबाइल मध्ये आपल्याला 5,160 mAh ची बॅटरी बघायला मिळणार आहे सोबत च फास्ट चार्जिंग साठी 120W चा फास्ट चार्जेर पण असणार आहे.

कॅमेरा :

iQOO मोबाईल चा कॅमेरा हा त्यांच्या साठी नेहमीच एक प्लस पॉईंट राहिला आहे आणि iQOO चा हा मोबाइल पण कॅमेरा च्या बाबतीत बाप आहे ह्या मोबाइल मध्ये मागच्या साईड ला 50 Mega Pixel चा ( IMX 920 ) प्राथमिक कॅमेरा बघायला मिळणार आहे सोबतच 8 MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा असणार आहे, आणि ह्या मध्ये OIS चे फिचर पण असणार आहे ज्यामुळे विडिओ शूटिंग मध्ये 8K विडिओ तुम्ही शूट करू शकता आणि 4K 60 FPS पर्यंत पण ह्या मध्ये विडिओ तुम्ही शूट करू शकता. सोबतच समोर चा कॅमेरा 16 MP चा आहे.

iQOO Neo 9 Pro Launch Date in India : कधी येणार आहे भारतीय बाजारात हा मोबाईल ?

iqoo neo 9 pro launch date in india
iqoo neo 9 pro 5g launch date in india

iQOO Neo 9 Pro 5g Launch Date in India iQOO ने हाच मोबाईल अगोदर चीन मध्ये iQOO Neo 9 नावाने लाँच केला आहे आणि भारतीय बाजार मध्ये ह्या मोबाइल ची चांगलीच चर्चा दिसून येत आहे. भारतीय बाजारात हा मोबाईल फेब्रूवारी २०२४ मध्ये दाखल होणार आहे. आणि ऍमेझॉन वर ह्या मोबाईल ची प्रि बुकिंग पण चालू झाली आहे.

iQOO Neo 9 Pro Price in India : काय असणार भारतीय बाजारात ह्या मोबाईल ची किंमत?

iqoo neo 9 pro price in india
iqoo neo 9 pro price in india

iQOO Neo 9 Pro : हा मोबाईल प्रीमियम बजेट कॅटेगरी चा रेंज मधला आहे आणि प्रीमियम बजेट सेगमेंट मध्ये असल्या मुले हा मोबाईल तुम्हाला भारतीय बाजारात जवळपास रु 35,000/- ते 40,000/- च्या पर्यंत मिळू शकतो ज्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट वॉर वेगवेगळ्या बँक क्रेडिट कार्ड्स चे डिस्काउंट करून अजून स्वस्त पडू शकतो.

तुमहाला हा लेख आवडला असेल तर आम्हाला कंमेंट करून कालवा आणि अजून असेच आमचे लेख वाचण्यासाठी डॉट मराठी ह्या लिंक ला क्लिक करा !!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment