Majhi Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री लाडकी बहीण चे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! लिस्ट मध्ये चेक करा आपले नाव ! !
Majhi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ! महाराष्ट्र सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या हि योजना म्हणजे महिलांसाठी एक नवी व क्रांतिकारी योजना ठरली आहे …