Mukhyamantri Yojana Doot : आता करा मुख्यमंत्री यांच्या सोबत काम!
  • Home
  • सरकारी योजना
  • Mukhyamantri Yojana Doot : आता करा मुख्यमंत्री यांच्या सोबत काम! पोहोचवा मुख्यमंत्री योजनांची माहिती !
mukhyamantri yojana doot

Mukhyamantri Yojana Doot : आता करा मुख्यमंत्री यांच्या सोबत काम! पोहोचवा मुख्यमंत्री योजनांची माहिती !

mukhyamantri yojana doot
mukhyamantri yojana doot
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mukhyamantri yojana doot : मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य शिक्षित मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अजून एक योजना आणली आहे ज्या मध्ये पदवी झालेल्या मुलांना १ ० हजार रुपया पर्यंत वेतन मिळू शकते .

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी mukhyamantri yojana doot मुख्यमंत्री योजना दूत हि योजना आणली आहे ज्यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे.

Mukhyamantri Yojana Doot : महाराष्ट्रभर किती जागांसाठी होणार निवड ?

मुख्यमंत्री योजना दूत या योजनेसाठीन संपूर्ण महाराष्ट्रतुन अर्ज मागविण्यात येणार आहेत या योजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. आणि या योजनादूतांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. ह्या योजनादूतांचे काम हे शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना आणि सर्व सामान्य जनतेला भेटून माहिती देण्याचे राहील .

Mukhyamantri Yojana Doot :कोण करू शकतो ह्या योजनेसाठी अर्ज ?

महाराष्ट्र शासनाच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेचा मूळ उद्देश्य ह्या राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे तर परंतु राज्यातील शिक्षित आणि बेरोजगार युवकांना रोजगार देणे हा सुद्धा एक महत्वाच्या उद्देश्य आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आहेत त्या आपण जाणून घेऊ .

सर्वात अगोदर ह्या योजनेमध्ये तुम्हाला मुख्यमंत्री योजना दूत म्हणून काम करायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल . तसेच ह्या मध्ये वयाची अट सुद्धा दिलेली आहे ज्यामध्ये इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा आणि उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजना दूत उमेदवारास संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच अर्जकर्त्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

Mukhyamantri Yojana Doot : कधी पर्यंत करू शकता अर्ज ?

मुख्यमंत्री योजना दूत साठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे ज्यामध्ये ह्या योजनेची शेवटची तारीख हि १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे . ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

मुख्यमंत्री योजना दूत साठी कुठे कराल अर्ज ?

मुख्यमंत्री योजना दूत योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे आणि ह्या साठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत एक वेबसाइट सुद्धा चालू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही लॉग इन करून अर्ज करू शकता . लिंक साठी मुख्यमंत्री योजना दूत इथे क्लिक करा .

आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!

Releated Posts

Samsung Galaxy S25 Edge लाँच तारीख जाहीर: वैशिष्ट्ये, किंमत आणि संपूर्ण माहिती

🔍 Samsung Galaxy S25 Edge Specifications Have Been Leaked Online : एक झलक Samsung ने आपल्या 2025 च्या…

ByByADMINMay 8, 2025

Majhi Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री लाडकी बहीण चे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! लिस्ट मध्ये चेक करा आपले नाव ! !

Majhi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या महत्वाकांक्षी योजना ती…

ByByADMINMay 4, 2025

Chief Minister Fellowship मुख्यमंत्री फेलोशिप 2025 – तरुणांना राज्यशासनासोबत काम करण्याची सुवर्णसंधी!

Chief Minister Fellowship : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील गुणवंत, हुशार आणि समाजकार्याची आवड असलेल्या तरुणांसाठी “मुख्यमंत्री फेलोशिप 2025” (CM…

ByByADMINApr 25, 2025

Ladki Bahin Yojana Form : माझी लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ?

Ladki Bahin Yojana Form : मित्रांनो अजून पण खूप साऱ्या महिलांचे माझी लाडकी बहीण योजना चे फॉर्म भरलेले…

ByByADMINAug 30, 2024
10 Comments Text
  • Alleen says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Howdy! Do you know if they make any plugins to help with SEO? I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains. If you know of any please share. Thank you! I saw similar text here: Wool product
  • TestUser says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    iByk soco KLUAbP kjZWEY
  • Wealth Management says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    मुख्यमंत्री योजना दूत ही योजना खरोखरच एक महत्त्वाची पाठराखण आहे, विशेषत: सामान्य शिक्षित मुलांसाठी. ह्या योजनेमुळे केवळ शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होईल, पण त्याबरोबर युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. असे वाटते की या योजनेमुळे महाराष्ट्रातील रोजगाराच्या पातळीत काही प्रमाणात सुधारणा होईल. तथापि, या योजनेमधील अटी आणि पात्रता याबाबत काही गैरसमज होऊ शकतात काय? ह्या योजनेसाठी केवळ पदवीधर उमेदवारांनाच निवड केली जाणार आहे, असे दिसते. याचा अर्थ काय सर्वसामान्य शिक्षित मुलांना ह्या योजनेतून वंचित ठेवले जाईल? ह्या योजनेमध्ये संगणक ज्ञान आणि स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे, परंतु ग्रामीण भागातील युवकांसाठी हे प्रमाण किती प्रभावी होईल? या योजनेतून किती मुलांना खरोखरच फायदा होईल, यावर विचार करण्याची गरज आहे. योजना दूत म्हणून निवड झालेल्या लोकांना केवळ सहा महिन्यांसाठीच नियुक्ती देण्यात आली आहे, ही मर्यादा का? या योजनेतून मिळणारा मानधन दरमहा १० हजार रुपये हे योग्य आहे का? या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येऊ शकतात का?
  • Economy says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    ही योजना खरोखरच महाराष्ट्रातील युवकांसाठी एक चांगली संधी आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणून युवकांना रोजगाराची संधी देण्याचा प्रयत्न केला आहे, हे खूपच स्तुत्य आहे. या योजनेमुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. पण अशा योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी अटी कमी करण्याची गरज आहे का? विशेषतः वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता यावर विचार करणे आवश्यक आहे का? या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, पण ग्रामीण भागातील युवकांसाठी हे किती सोपे होईल? या योजनेचा प्रत्यक्षात किती प्रभाव पडेल, याचा अंदाज घेणे कठीण आहे. तुम्हाला वाटते का की ही योजना खरोखरच युवकांना रोजगाराची संधी देईल?
  • Technology says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    मुख्यमंत्री योजना दूत ही योजना खरोखरच एक उत्तम कल्पना आहे. यामुळे शिक्षित युवकांना रोजगाराची संधी मिळेल आणि शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. ही योजना फक्त रोजगाराच नाही तर सामाजिक जागरूकता वाढवण्याचेही एक माध्यम आहे. मला वाटते की या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या योजनांबद्दल अधिक माहिती मिळेल. पण माझ्या मते, या योजनेत सहभागी होण्यासाठीच्या अटी थोड्या कठीण आहेत का? उदाहरणार्थ, संगणक ज्ञान आणि स्मार्टफोन असणे ही अट ग्रामीण भागातील युवकांसाठी अडचणीची ठरू शकते. तुम्हाला वाटते का की या अटी थोड्या सैल केल्या पाहिजेत?
  • Forum says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    ही योजना खरंच महत्वाची आहे, विशेषत: शिक्षित पण बेरोजगार युवकांसाठी. मुख्यमंत्री शिंदे यांनी या योजनेद्वारे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची कल्पना खूपच छान आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्क आणि शासनाच्या योजनांबद्दल माहिती मिळेल. पण काय या योजनेमध्ये फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच सहभागी होता येईल? या योजनेत सहभागी होण्यासाठी असलेल्या अटी खूप काटेकोर आहेत का? अशा योजना इतर राज्यांमध्येही असाव्यात जेणेकरून सर्वांना समान संधी मिळेल. काही अपवादात्मक परिस्थिती असल्यास या योजनेच्या अटीमध्ये सूट दिली जाईल का? ही योजना खरंच यशस्वी होईल का?
  • Накрутка пф says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    मुख्यमंत्री योजना दूत ही योजना खरोखरच एक उत्तम कल्पना आहे, विशेषत: शिक्षित आणि बेरोजगार युवकांसाठी. या योजनेमुळे नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे सोपे होईल. मानधन म्हणून १० हजार रुपये देण्याचा निर्णयही योग्य आहे, कारण यामुळे युवकांना आर्थिक मदत मिळेल. पण काय या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी येऊ शकतात का? उदाहरणार्थ, योजनादूतांची निवड प्रक्रिया पारदर्शक असेल का? तसेच, या योजनेचा लाभ खरोखरच सर्वांपर्यंत पोहोचेल का? मला वाटते की या योजनेच्या यशासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. तुमच्या मते, या योजनेचा सर्वात मोठा फायदा काय असेल?
  • Economy says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    ही योजना खरोखरच महाराष्ट्रातील युवकांसाठी एक चांगली संधी आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणून शिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली आहे. योजनादूत म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास ती युवकांसाठी एक चांगला अनुभव ठरू शकते. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे खूप महत्त्वाचे आहे. या योजनेमुळे नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळेल आणि त्यांचा फायदा होईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, त्यामुळे सर्वांनी अर्ज करण्याचा प्रयत्न करावा. या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
  • webpage says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    Cheers. Terrific stuff. https://www.holyknightix.tech:43897/terahuntingfie Effectively voiced genuinely. ! https://itheadhunter.vn/jobs/companies/mukachevo-services/ Nicely put, Many thanks! https://mardplay.com/alvinhouchins Fantastic facts. Kudos. https://stepfortune.com/employer/personnalisation-de-linterface-bitcoin-pour-la-roulette-en-casino-en-ligne/ Kudos. I like it. https://complete-jobs.co.uk/employer/envertetcontretous-and-co Fantastic stuff. Many thanks! https://thelegallock.com/job/companies/efdeportes/ With thanks. Valuable stuff. https://funsilo.date/wiki/User:VetaCasillas01 Many thanks. Numerous write ups. https://git.fan4w.com/bethannand2062 Amazing plenty of superb facts! https://www.simpra.org:3000/modestoprintz Nicely put. Thank you! https://git.pisci.eu/lucileboudreau
  • IT says:
    Your comment is awaiting moderation. This is a preview; your comment will be visible after it has been approved.
    ही योजना खरोखरच महाराष्ट्रातील युवकांसाठी एक चांगली संधी आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणून शिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी दिली आहे. योजनादूत म्हणून काम करण्याची संकल्पना खूपच उपयुक्त वाटते, कारण यामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील. तसेच, या योजनेमुळे युवकांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या कौशल्यांचा वापर होईल. पण मला एक प्रश्न पडतो, या योजनेत सहभागी होण्यासाठी इतर कोणत्या अटी आहेत? तसेच, योजनादूतांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अधिक माहिती असल्यास कळवाल का? ही योजना यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
  • Leave a Reply