Teacher Recruitment Maharashtra : महाराष्ट्रात मेगा शिक्षक भरती, तब्बल २१ हजार पेक्षा जास्त जागा निघणार!!
Teacher Recruitment Maharashtra : महाराष्ट्रातल्या बी.एड आणि डी .एड झालेल्या तरुणांसाठी खूप आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्रात लवकरच मेगा शिक्षक भरती निघणार आहे ज्यामध्ये २१ हजार पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहे आणि अशी घोषणा महाराष्ट्र सरकार कडून करण्यात आली आहे. आणि ह्या मध्ये राज्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्था मधील जवळपास …