Samsung Galaxy S25 Edge लाँच तारीख जाहीर: वैशिष्ट्ये, किंमत आणि संपूर्ण माहिती
🔍 Samsung Galaxy S25 Edge Specifications Have Been Leaked Online : एक झलक Samsung ने आपल्या 2025 च्या फ्लॅगशिप फोनची अधिकृत घोषणा केली असून Galaxy S25 Edge 12 मे 2025 रोजी रात्री 8 वाजता “Galaxy Unpacked” व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सादर केला जाणार आहे. हा फोन त्याच्या …