Oppo चा धमाकेदार फोन Oppo Reno 11 Pro लवकरच भारतीय बाजारात! काय आहेत स्पेसिफिकेशन आणि किंमत इथे जाणून घ्या!

Oppo Reno 11 Pro हा लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे, आणि ह्याची official घोषणा Oppo कंपनी कडून करण्यात आली आहे. Oppo Reno Series प्रमाणे हा फोन पण फुल्ल पैसे वसूल असणार आहे असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. oppo ची reno series नेहमीच स्मार्ट फोन डिझाइन आणि फोटोग्राफी च्या सीमा ओलांडण्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच OPPO चा हा नवीन स्मार्ट फोन पण तोच वारसा पुढे घेऊन जाताना दिसतोय. flagship level चे sleek आणि stylish features ह्या मोबाईल मध्ये आहेत, तर चला ह्या नवीन मोबाईल बद्दल जाणून घेऊ या !!

Oppo Reno 11 Pro specs बद्दल माहिती

Oppo Reno 11 Pro Display : फुल HD टच स्क्रीन Amoled डिस्प्ले

Oppo Reno 11 Pro Display – Oppo Reno 11 Pro हा लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होणारआहे, आणि ह्याची उत्सुकता ओप्पो च्या ग्राहकांना खूप दिवसापासून आहे. हा फोन अगोदर चीन मध्ये लाँच करण्यात आला होता आणि त्याचे सक्सेस बघता कंपनीने हा फोन भारतीय बाजारात पण लवकरच आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन 6.74 इंच चा एमोलेड टचस्क्रीन डिस्प्ले सोबत उपलब्ध आहे. ज्या मध्ये 1240*2772 चा फुल्ल HD डिस्प्ले आहे. सोबतच पंच होल टाईप डिस्प्ले आहे ज्याची 1600 नीट्स पर्यंत पीक brightness आहे. आणि 120 हर्ट्झ चा रिफ्रेश रेट आहे, ज्यामुळे ह्या मोबाइलला मध्ये एकदम खास visuals आहेत., मुळे ह्याच्या परफॉमन्स एकदम smooth आहे.

Oppo Reno 11 Pro color

Oppo Reno 11 Pro ओप्पो आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही नवीन घेऊन येते त्यांचे फॅन्सी कलर्स आणि स्पेसिफिकेशन हे ग्राहकांना नेहमी आकर्षित करतात, ह्या मोबाईल फोन सोबत पण कंपनीने ह्याचे कलर्स पण खूप छान आणि हटके आहे. Oppo Reno 11 Pro हा तुम्हाला 4 कलर व्हेरिएंट मध्ये बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये Fluorite Blue, Moonstone, Turquoise Green आणि Obsidian Black हे आहेत आणि सगळेच कलर खूपच छान आहेत.

Oppo Reno 11 Pro Performance and Power:

Oppo Reno 11 Pro हा octa-core Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 processor सोबत येतो जो एक पॉवरफुल प्रोसेसर आहे, सोबत 12 gb LPDDR रॅम आहे आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज आहे. सोबतच ह्यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 ची चिपसेट आहे आणि Octa core 3.2 GHz, Single core, Cortex X2 + 2.5 GHz, Tri core, Cortex A710 + 1.8 GHz, Quad core, Cortex A510 चा CPU आहे . जो अजून ह्याला पॉवरफुल फोन बनवतो. त्यामुळे multitasking ची कामे पण तुम्ही ह्यावर सहज करू शकता. आणि जर तुम्ही गेमिंग करत असाल किंवा विडिओ एडिटिंग करत असाल तर हा फोन चा पॉवरफुल perfomance तुमच्या टास्क ला सहज मदत करू शकतो.

Oppo Reno 11 Pro Camera Magic:

ह्या मोबाईल चा कॅमेरा हा इतर oppo च्या कॅमरा सारखेच जबरदस्त आहे पण ह्या वेळेस oppo ने ह्या मध्ये ट्रिपल लेन्स रिअर कॅमेरा दिला आहे ज्या मध्ये माईन सेन्सर कॅमेरा हा 50 मेगा पिक्सल चा आहे तर टेलेफ़ोटॊ लेन्स हा 32 मेगा पिक्सल चा आहे सोबतच 8 मेगा पिक्सल चा अल्ट्रा वाईड लेन्स पण आहे , ह्यामध्ये तुम्ही continue विडिओ शूट, HDR पॅनारॉमा, टाइम लॅप्स, नाईट मोड, आणि खूप सारे प्रो फीचर्स आहे. सोबतच तुम्ही 4K 30 FPS सोबत विडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करू शकता. अजून तुम्ही आकर्षण landscape आणि क्लोज अप शॉट फोटोस घेऊ शकता आणि 32 मेगा पिक्सल फ्रंट कॅमेरा मूळे तूच सेल्फीने आणि विडिओ पण खूप छान येतील .

Other noteworthy features:

Android 14 : Oppo Reno 11 हा नवीनतम अँड्रॉइड १४ version वर येतो ज्यामुळे तुमचे सर्व दैली टास्क्स आणि आणि मल्टि टास्किंग हा नवीन features आणि optimization सोबत एकदम smooth आणि जास्त accurate पणे करतो.सोबतच Octa Core 3.2 Ghz प्रोसेसर सोबत हा मोबाईल तुम्हाला मिळेल. सेन्सर्स च्या बाबतीत तुम्हाला इन डिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर मिळतो ज्यामुळे तुम्ही हा मोबाईल फास्ट अनलॉक करू शकणार आहे.

Fast Charging: 

Oppo Reno 11 हा 4700MAH च्या बॅटरी सोबत आणि फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो सोबत तुम्हाला 80W चा फास्ट चार्जेर मिळतो त्यामुळे ह्या मोबाइल ची बॅटरी दीर्घकाळ टिकेल आणि फास्ट चार्जिंग मुले तुम्ही फार कमी वेळेत पूर्ण चार्जे करू शकता.

oppo reno 11 pro price in india

प्रीमियम बजेट सेगमेंट मध्ये असल्या मुले हा मोबाईल तुम्हाला भारतीय बाजारात जवळपास रु.41,190/- पर्यंत मिळू शकतो ज्या मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट वॉर वेगवेगळ्या बँक क्रेडिट कार्ड्स चे डिस्काउंट करून अजून स्वस्त पडू शकतो.

oppo reno 11 pro Launch Date in India

हा मोबाईल लवकरच भारतीय बाजारात उपलब्ध होनार 91Mobiles च्या नुसार ह्याची भारतीय बाजारात लौंचिंग डेट होती 18 एप्रिल 2024 ही आहे .

ComponentSpecification
Display 6.74 Inch OLED Display 1240 x 2772px, 451 ppi
Refresh Rate 120Hz
Brightness 1500 Nits
Ram12 GB LPDDR5X
Storage256 GB UFS 3.1
ChipsetQualcomm Snapdragon 8 Plus Gen 1
FingerprintYes On Screen
CPUOcta core (3.2 GHz, Single core, Cortex X2 + 2.5 GHz,
Tri core, Cortex A710 + 1.8 GHz, Quad core, Cortex A510)
GPUAdreno 730
Launch DateApril 18, 2024 (Expected)
Rear Camera50 MP + 8 MP + 32 MP Triple Camera Setup
Front Camera32 MP Wide Angle
Battery4700 mAh
Charger80W Fast Charger
Weight190g
ColoursObsidian Black, Turquoise Green, Moonstone
Connectivity5G Supported In India,4G,3G,2G
SensorsFingerPrint Sensor, Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Compass, Gyroscope
Price₹41,190(Expected)

ONE PLUS 12 लवकरच आपल्या भेटीला !! जाणून घ्या काय आहे नवीन फीचर्स?

मित्रांसोबत शेअर करा !!

1 thought on “Oppo चा धमाकेदार फोन Oppo Reno 11 Pro लवकरच भारतीय बाजारात! काय आहेत स्पेसिफिकेशन आणि किंमत इथे जाणून घ्या!”

Leave a Comment

Exit mobile version