Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप!
Anandacha Shidha : गणेशोत्सव निमित्त नागरिकांना पुन्हा मिळणार आनंदाचा शिधा या दिवशीपासून होणार वाटप! प्रत्येक भारतीय उत्सवासाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जातो यावेळेस हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून वाटप करण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यापासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधाचा वाटप बंद …