Mukhyamantri Annapurna Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार ३ मोफत गॅस सिलेंडर!!
Mukhyamantri Annapurna Yojana : महाराष्ट्र सरकार मार्फत आणि मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नातून एक महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार ने आणली आहे, ज्या मध्ये राज्यातील गरीब कुटुंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे . या योजनेतून गरीब कुटुंबांचा आर्थिक भार कमी करून गरीब कुटुंबातील महिलांना चूल आणि त्यापासून …