Ladki Bahin Yojana Form : माझी लाडकी बहीण योजना फॉर्म ऑनलाईन कसा भरावा ?
Ladki Bahin Yojana Form : मित्रांनो अजून पण खूप साऱ्या महिलांचे माझी लाडकी बहीण योजना चे फॉर्म भरलेले नाहीत आणि हा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन सेंटर कडून खूप जास्त रक्कम महिलांकडून उकळल्या जात आहे त्यामुळे महिलांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ह्या माझी लाडकी बहीण योजना साठी महाराष्ट्र शासनाने एक अँप बनवली होती …