One Plus 12 लवकरच आपल्या भेटीला !! जाणून घ्या काय आहे नवीन फीचर्स?

मोबाइल मार्केट मध्ये सुरुवाती पासूनच धुमाकूळ घालणाऱ्या One Plus आपला नवीन फोन लवकरच बाजारात घेऊन येणार आहे. चीन मध्ये झालेल्या कार्यक्रम मध्ये One Plus 12 कंपनी ने ह्या फोन ची घोषणा केली. ह्या फोन OLED स्क्रीन सोबत येणार आहे आणि लवकरच ह्याची निर्मिती चीन मध्ये सुरु होणार आहे .

वन प्लस च्या ह्या इव्हेंट मध्ये One Plus 12 चे काही मॉडेल दाखवण्यात आले, पण मुख्य फोन कसा दिसेल हा दाखवण्यात आला नाही मोबाइल मागच्या बाजूने कसा असेल कॅमेरा मॉड्युल कसा असेल हे कंपनी ने जाहीर केले नाही, तरी मागचा कॅमेरा मॉड्युल हा मोठा चौकोनी आकाराचा असेल असे एकूण कळत आहे. तसेच मोबाइलला च्या उजव्या बाजूला अलर्ट स्लायडर असेल तर वोल्युम आणि पॉवर बटन मोबाइलला च्या डाव्या बाजूला दिसणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वन प्लस चा हा मोबाइल oneplus 12 launch date जानेवारी २०२४ मध्ये लाँच होणार आहे. तर भारत मध्ये oneplus 12 launch date india ह्याची नक्की कंपनी कडून सांगण्यात आलेली नाहीये .

मोबाइल चा डिस्प्ले हा २K मध्ये आहे तर ह्याचे बेसेल्स खूप च कमी आहे ज्यामुळे ग्राहकांना मोठी आणि पूर्ण स्क्रीन वापरण्याचा अनुभव मिळणार आहे . समोरच्या कॅमेरा साठी पंच होल डिझाइन आहे.

भारतामध्ये ह्या मोबाइलला ची किंमत oneplus 12 price जवळपास ८० हजार पेक्षा जास्त असू शकते.

One Plus 12 ह्या मोबाइल मध्ये आपल्याला काय काय नवीन फीचर्स बघायला मिळतील ते आपण बघूया.

१. One Plus 12 हा २K LTPO डिस्प्ले मध्ये येणार आहे ज्याचा ब्राईटनेस २६०० nits पर्यंत असणार आहे.

२. One Plus 12 हा Qualcomm’s Snapdragon च्या ८ gen चिप सोबत येणार आहे, ज्यामुळे त्याची परफॉमन्स खूपच चांगली असणार आहे .

३. कॅमेरा च्या बाबतीत One Plus 12 हा बाप च ठरणार आहे कारण ह्या मध्ये फ्रंट ला ३२ मेगापिक्सल चा कॅमेरा तर मागे ५०+४८+६४ मेगा पिक्सल चे ३ जबरदस्त कॅमेरा असणार आहे.

४. One Plus 12 मध्ये ६४०० mah ची मोठी बॅटरी असणार आहे.

५. ह्या मध्ये आपल्याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 हा प्रोसेसर बघायला मिळणार आहे.

अजून ह्या मध्ये काय विशेष आहे हे आपण खाली बघूया.!!


रॅम : 8 जीबी
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2
मागील कॅमेरा : 50 MP + 48 MP + 64 MP
फ्रंट कॅमेरा : 32 MP
बॅटरी : 5400 mAh
डिस्प्ले : 6.82 इंच (17.32 सेमी)

लाँचची तारीख : 18 जानेवारी 2024 (अनधिकृत)
ऑपरेटिंग सिस्टम : Android v14
कस्टम  UI : ऑक्सिजन OS

चिपसेट : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2
CPU : ऑक्टा कोर (3.2 GHz, सिंगल कोर, कॉर्टेक्स X3 + 2.8 GHz, क्वाड कोर, कॉर्टेक्स A715 + 2 GHz, ट्राय कोर, कॉर्टेक्स A510)
आर्किटेक्चर : 64 बिट
फॅब्रिकेशन : 4 एनएम
ग्राफिक्स : अॅड्रेनो 740
रॅम : 8 जीबी
रॅम प्रकार : LPDDR5X 

डिस्प्ले प्रकार : AMOLED
स्क्रीन आकार : 6.82 इंच (17.32 सेमी)
रिझोल्यूशन : 1440 x 3168 पिक्सेल
गुणोत्तर : २०:९
पिक्सेल घनता : 510 ppi
स्क्रीन प्रोटेक्शन : कॉर्निंग गोरिल्ला ग्लास v5
बेझल-लेस डिस्प्ले : होय पंच-होल डिस्प्लेसह
टच स्क्रीन : होय, कॅपेसिटिव्ह टचस्क्रीन, मल्टी-टच
रिफ्रेश रेट : 120 Hz डिझाइन

रंग : काळा, हिरवा, पांढरा कॅमेरा

मुख्य कॅमेरा : कॅमेरा सेटअप तिहेरी
रिजोल्यूशन : 50 MP f/1.7, वाइड अँगल, प्राथमिक कॅमेरा
(23 मिमी फोकल लांबी, 1.4 इंच सेन्सर आकार)
 48 MP f/2.2, अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा
 (2" सेन्सर आकार)
64 MP f/2.5, पेरिस्कोप कॅमेरा
सेन्सर Exmor-RS CMOS सेन्सर
ऑटोफोकस : होय

OIS : होय
फ्लॅश  : होय, एलईडी फ्लॅश
इमेज रिझोल्यूशन :  8150 x 6150 पिक्सेल
सेटिंग्ज : एक्सपोजर  नुकसान भरपाई, ISO नियंत्रण
शूटिंग मोड्स : सतत शूटिंग
उच्च डायनॅमिक : रेंज मोड (HDR)
कॅमेरा वैशिष्ट्ये : डिजिटल झूम ऑटो फ्लॅश चेहरा ओळख लक्ष केंद्रित करण्यासाठी स्पर्श करा

व्हिडिओ रेकॉर्डिंग : 3840x2160 @ 30 fps
समोरचा कॅमेरा : कॅमेरा सेटअप सिंगल
रिझोल्यूशन 32 MP, प्राथमिक कॅमेरा

 बॅटरी : क्षमता 5400 mAh ली-पॉलिमर 
वायरलेस चार्जिंग : होय
जलद चार्जिंग : होय, जलद, 100W
USB Type-C : होय स्टोरेज

अंतर्गत मेमरी : 128 जीबी
विस्तारण्यायोग्य मेमरी :स्टोरेज प्रकार UFS 4.0 नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी
सिम स्लॉट : ड्युअल सिम, GSM+GSM
सिम आकार:  सिम 1: नॅनो, सिम 2: नॅनो
नेटवर्क सपोर्ट : 5G भारतात समर्थित, 4G भारतात समर्थित, 3G, 2G
VoLTE : होय

सिम : 1 5G बँड:FDD N3 TDD N404G बँड:TD-LTE 2300(बँड 40)
FD-LTE 1800(बँड 3)3G बँड:UMTS 1900 / 2100 / 850 / 900 MHz2G बँड:GSM 1800 / 1900 / 850 / 900 MHz
GPRS: AvailableEDGE:उपलब्ध
सिम 2 : 5G बँड:FDD N3 TDD N404G बँड:TD-LTE 2300(बँड 40)
FD-LTE 1800(बँड 3)3G बँड:UMTS 1900 / 2100 / 850 / 900 MHz2G बँड:GSM 1800 / 1900 / 850 / 900 MHz
GPRS: Available EDGE:उपलब्ध

वाय-फाय : होय, वाय-फाय 4 (802.11 b/g/n)
वाय-फाय वैशिष्ट्ये : मोबाइल हॉटस्पॉट
ब्लूटूथ : होय, v5.2
GPS : होय A-GPS, Glonass सह
NFC : होय

यूएसबी कनेक्टिव्हिटी : मास स्टोरेज डिव्हाइस, यूएसबी चार्जिंग मल्टीमीडिया
लाउडस्पीकर : होय
ऑडिओ जॅक : यूएसबी टाइप-सी सेन्सर्स
फिंगरप्रिंट सेन्सर : होय फिंगरप्रिंट सेन्सरची स्थिती ऑन-स्क्रीन
फिंगरप्रिंट सेन्सर प्रकार ऑप्टिकल
इतर सेन्सर लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सीलरोमीटर, कंपास, जायरोस्कोप






मित्रांसोबत शेअर करा !!

1 thought on “One Plus 12 लवकरच आपल्या भेटीला !! जाणून घ्या काय आहे नवीन फीचर्स?”

Leave a Comment