Maharashtra Next CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले !!

Maharashtra Next CM : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आपल्या स्पष्ट वक्ते पण मुळे जाणले जातात आणि त्यांचा हाच स्पष्ट वक्ते पण खूप लोकांना भावतो, असाच एक प्रसंग हा लोकमत पेपर च्या एका कार्यक्रमात बघायला मिळाला.

Maharashtra Next CM : लोकमतच्या कार्यक्रमात झाली मुलाखत !

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ थे इयर च्या मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप नेते तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. हि मुलाखत लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा आणि मुंबई लोकमत चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी हि मुलकात घेतली.

Maharashtra Next CM : काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मुलाखत घेणाऱ्यांनी प्रश्न विचारला कि महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल ? कारण ह्या युती मध्ये तीन पक्ष आहेत आणि ह्या वेळी तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे आपला नेताच पुढचा मुख्यमंत्री होणार आहे असे सांगत आहे ह्यावर आपले काय म्हणणे आहे असे विचारले, तर ह्या प्रश्नावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि राज्यामध्ये पुढचा मुख्यमंत्री हा महायुती सरकार चाच असेल हे मी निश्चित ह्या ठिकाणी सांगतो!

Maharashtra Next CM : काय संख्याबळ ठरवणार मुख्यमंत्री?

पुढच्या प्रश्नात त्यांना असे विचारण्यात आले कि काय हा निर्णय संख्याबळावर ठरणार आहे ? तर देवेंद्र फडणवीस म्हणाले कि जर राज्यामध्ये ज्यांचे संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री असे जर बघायला गेले तर संख्याबळ आमचेच जास्त आहे पण हा निर्णय असा होणार नाही, हे सगळे निर्णय भाजप चे केंद्रीय नेतृत्व ठरवेल आणि त्या वेळेस ची परिस्तिथी वर हे सगळे अवलंबून राहील.

पुढे बोलताना ते म्हणाले कि प्रत्येक नेत्याचे कार्यकर्त्यांना वाटते कि त्यांचा नेता हा पुढचा मुख्यमंत्री झाला पाहिजे ह्या मध्ये शिवसेना च्या कार्यकर्त्यांना वाटते कि एकनाथ शिंदे हे अजून पुढचे ५ वर्ष मुख्यमंत्री राहिले पाहिजे , तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांना वाटते कि अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजे तर भाजप चे कार्यकर्ते आपला मुख्यमंत्री पाहू इच्चीत आहे. पण हा संपूर्ण निर्णय भाजप चे केंद्रीय नेतृत्व ठरवेल असे ह्या ठिकाणी त्यांनी सांगितले.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा!!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment

Exit mobile version