CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल एकूण 1130 जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु !

CISF Recruitment 2024
CISF Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CISF Recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल म्हणजेच CISF ने अधिकारीक जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये विविध पदाच्या 1130 जागा भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. विविध पदांसाठी पात्रता धारक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. यामध्ये कॉन्स्टेबल फायर मॅन पदाच्या एकूण 1130 जागा आहेत, ज्या साठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

भरती प्रक्रिये साठी लागणाऱ्या सर्व बाबींची माहिती खाली देण्यात आलेली आहे .

कशी होते CISF ची भरती प्रक्रिया ?

cISF recruitment 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल च्या या भरती प्रक्रिये मध्ये एकूण ४ स्टेज मध्ये हि भरती प्रक्रिया पार पडते ज्यामध्ये सर्वात अगोदर  Physical Endurance Test (PET) and the Physical Standard Test (PST) म्हणजेच शारीरिक चाचणी पार पडते त्यामध्ये पास झालेल्या अर्जदारांना पुढच्या प्रक्रिये साठी बोलाविण्यात येते . ज्यामध्ये लेखी परीक्षा असते आणि पात्र अर्ज दारांना लेखी परीक्षा साठी बसता येते आणि नंतर लेखी परीक्षा मध्ये पास झालेल्या अर्जदारांना शैक्षणिक कागदपत्रे तपासणी साठी बोलावले जाते. त्यामध्ये शैक्षणिक कागदपत्रे पूर्ण असलेल्या अर्जदारांची पुढे मेडिकल टेस्ट होते .

CISF Eligibility Criteria 2024

CISF Recruitment 2024 qualification काय आहे साठी शैक्षणिक पात्रता ?

CISF recruitment 2024 qualification : CISF च्या या भरती प्रक्रिये साठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असते, CISF च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना मान्यता प्राप्त बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी कडून बारावी विज्ञान शाखेमध्ये पास असणे आवश्यक आहे. अर्जदाराची ही शैक्षणिक अहर्ता शेवटच्या तारखेच्या अगोदर त्यांनी पूर्ण केलेली असावी अशी अट आहे.

CISF Recruitment 2024 Age Limit काय आहे वयोमर्यादा ?

तसेच या भरती साठी CISF कडून वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये अर्ज करणाऱ्याचे वय हे 18 वर्षे ते 23 वर्षे यांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच शेवटची तारखेपर्यंत अर्ज करणाऱ्याचे वय हे 18 ते 23 वर्षा दरम्यान असले पाहिजे.

या पदासाठी काय आहेत शारीरिक पात्रता ?

CISF च्या या भरतीसाठी शारीरिक चाचणी होणार आहे ज्यामध्ये पाच किलोमीटरचा मॅरेथॉन ही 24 मिनिटांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये शारीरिक उंची एक 170 सेंटीमीटर तसेच छाती 80 ते 85 cm असणे आवश्यक आहे .

CISF Recruitment 2024 Apply Online अर्ज कसा करावा ?

CISF Recruitment 2024 Apply Online : CISF च्या या भरती साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे तसेच तुम्हाला या प्रक्रिये साठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ज्या मध्ये CISF च्या अधिकारीक वेबसाईट वरून तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे . ऑफिसिअल वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे .

CISF recruitment 2024 last date अर्ज भरण्याची शेवटची तारीख

cisf recruitment 2024 last date च्या भरती प्रक्रिये साठी शेवटची तारीख हि 30/09/2024 हि देण्यात आलेली आहे .

CISF भरती ची जाहिरात पाहण्यासाठी आहे CISF Advertisement इथे क्लिक करा
OrganizationCentral Industrial Security Force
PostConstable Fireman
Vacancies1130
Apply DateAugust 31 to September 30, 2024
Educational Qualification10+2 (science)
Salary₹21700 – ₹69100/-
Selection ProcessPET/ PST, Document Verification, Written Exam, Medical Examination
Age Limit18 – 23 Years
cISF recruitment 2024 official websitecisfrectt.cisf.gov.in
आमचे इतर लेख वाचण्यासाठी Dot Marathi इथे क्लिक करा !!

मित्रांसोबत शेअर करा !!

Leave a Comment