Unified Pension Scheme : यूनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!
Unified Pension Scheme : केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या यूनिफाईड पेन्शन स्कीम हे लागू करणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरले आहे . राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू …